काश्मीर चर्चा – दिेनेश्वर शर्मा

0

केंद्र सरकारने 24 ऑक्टोबरला काश्मीरमध्ये चर्चेसाठी दिेनेश्वर शर्मा (61) यांची नियुक्ती केली आहे. शर्मा 1979 बॅचचे आयपीएस आहेत. ते इंटलिजन्स ब्युरो (IB) चीफ होते. मणिपूरमध्ये कट्टरतावादी गटांशीही त्यांनी चर्चा केली आहे.  केरळ कॅडरचे शर्मा यांची काश्मीरमध्ये मे 1992 मध्ये पोस्टींग झाली होती. काश्मीरमध्ये 1992 ते 1994 पर्यंत ते असिस्टंट डायरेक्टर होते. नंतर 2014 पासून 2016 पर्यंत ते IB चीफ होते.

Comments

प्रतिक्रिया

Advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here